Use APKPure App
Get VANAUSHADHI old version APK for Android
वनौषधि - निदर्शिका: जंगल में पैदा होने वाली जड़ी बूटी।
हजारो वर्षांपासून औषधी वनस्पती या रोगपरिहार, वेदनामुक्ती, सौंदर्यवर्धन इत्यादींसाठी जगभर वापरल्या जात आहेत. या वनस्पतींचे निरनिराळे भाग ( जसे मूळ, खोड, पान, फुले, बिया, साल, इ. ) व त्यांपासून बनवलेले अर्क, काढे, रसायने, गोळ्या , लेप, तेले इत्यादी स्वरूपांत उपयोगात आणले जातात.
आयुर्वेद, युनानी, निसर्गोपचार, होमिओपॅथी, अॅलोपॅथी, चिनी, तिबेटी, इ. सर्व औषधी पद्धतीमध्ये औषधी वनस्पतींचा वापर होतो. सुगंधी द्रव्ये व पाककृती यांतही वनस्पतींचा वापर होतो.
भारतात औषधी वनस्पतींच्या सुमारे २००० जाती आढळतात. त्यांपासून मिळणारे घटक मोठ्या प्रमाणात निर्यात केले जातात.
काही महत्त्वाच्या औषधी वनस्पती :
जेष्ठमध, अश्वगंधा, शतावरी , काळे मिरे (काळी मिरी), पिंपळी, हळद, आवळा, मंजिष्ठ, कडुनिंब, दारुहळद, आले, गुळवेल, एरंड, अर्जुन, कुमाठी, गुग्गुळ, कोरफड, ब्राह्मी , तुळस, सर्पगंधा, अडुळसा,इसबगोल, काडेचिराईत , ओवा, पुदिना, बावची, बेल, हिरडा, आरारूट, झेंडू, कुळीथ, हेमसागर, जव, सुरु, केवडा, हादगा वृक्ष, पानफुटी, एरंड, चंदन इ.
Last updated on Sep 25, 2019
MORE OPTION AVAILABLE
द्वारा डाली गई
คน มันเศร้า
Android ज़रूरी है
Android 4.0+
श्रेणी
रिपोर्ट
VANAUSHADHI
1.0 by Mr.Soumen Pramanik
Sep 25, 2019