Use APKPure App
Get MSBTE Summer 22 Exam old version APK for Android
MSBTE Summar 2022 Test 2 Exam.
घटक चाचणी परीक्षेची कार्यपद्धती खालीलप्रमाणे राहील.
१. परीक्षेत २० गुणांसाठी २० MCQs राहतील.
२. परीक्षेचे आयोजन संस्थेच्या परिसरातील परीक्षा कक्षात करावयाचे आहे.
३. परीक्षेसाठी विद्यार्थी स्वतःचे Camera Enable Smart Phone किंवा Laptop/Tab वापरू शकतील. ४. Online परीक्षेसाठी लागणा-या Internet सुविधेसाठी विद्यार्थ्यांनी कमीतकमी 2Mbps चा 5GB Data उपलब्ध करून घेणे आवश्यक राहील.
५. ज्या विद्याथ्यांकडे Internet उपलब्ध होऊ शकत नाही, अशा विद्यार्थ्यांना संस्थेमार्फत कमीतकमी 5Mbps चे Wifi उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
६. ज्या विद्यार्थ्यांना स्वत:चे Internet किंवा Wifi द्वारे Internet उपलब्ध करून घेण्याची साधने नसतील अशी विद्यार्थ्यांकरीता संस्थेत Computer Lab मध्ये परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्थेची राहील.
७. नियोजित Time Slots मध्येच Online परीक्षा होतील. त्यात कोणताही बदल करता येत नसल्याने सर्व सुविधा पुरवण्याची व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुख व संस्थेच्या प्राचार्याची राहील.
उन्हाळी २०२२ ची Online परीक्षा दि. ०१/०७/२०२२ पासून घेण्यात येईल. त्याचे विस्तृत वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात येईल. उन्हाळी २०२२ च्या Online परीक्षेची कार्यपद्धती दुस-या घटक चाचणीप्रमाणेच राहतील.
o सर्व तंत्रनिकेतनांनी सदर परिपत्रकातील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहील व त्याची सर्व जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुख व संबंधीत संस्थेच्या प्राचार्यावर राहील.
Android ज़रूरी है
5.0 and up
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on May 17, 2022
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
MSBTE Summer 22 Exam
1.0 by VishuMangal Technologies Pvt. Ltd.
May 17, 2022