Use APKPure App
Get MarathiPizza old version APK for Android
मराठी पिज्जा म्हणजे मराठी वाचकांसाठी जगभरातील रोचक माहितीची रूचकर मेजवानी।
मराठी वाचकांना जगभरात घडत असलेल्या किंवा घडून गेलेल्या महत्वाच्या घडामोडींची माहिती पुरवण्याचा प्रयत्न म्हणजे Marathi Pizza होय. विज्ञान असो व राजकारण, मनोरंजन असो वा बिझनेस जगत - सर्व प्रकारचे विषय इथे हाताळले जातात. तसंच, सध्या चर्चेत असलेल्या विषयांवर मत-मतांतरे देखील इथे व्यक्त होतात. अश्या ट्रेंडिंग टॉपिक्सवर आपल्याला लिहायला आवडत असेल तर आपलं लिखाण [email protected] ह्या ईमेल वर नक्की पाठवा. तसंच - आमच्या फेसबुक पेजला नक्की लाईक करा : fb.com/marathipizzaद्वारा डाली गई
Dilahad Al Faiga Ashfari
Android ज़रूरी है
Android 2.3.2+
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Mar 15, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
MarathiPizza
1.2 by Reguage Creations
Mar 15, 2017