Use APKPure App
Get Marathi Katha old version APK for Android
इस एप्लिकेशन को सभी नए मराठी कहानियां शामिल हैं, बस यह कोशिश करो !!!
“Marathi Katha” is a Marathi e-book app, dedicated for Marathi Readers. This app contains different types of Marathi Stories and about Marathi literature.
HERE you can read Marathi Horror Stories, Comedy Stories, Social Stories, and Thoughtful Articles; overall you can read here Fiction and non-fiction Content.
The stories in this Marathi e-book app is mostly written by writer Abhishek V. Buchake as well as some guest writers may also participate.
The App is Dynamic. This means, the writer keeps uploading stories from his side which will automatically appear on user’s app in the device. So, once you install the app you will get free Marathi Stories day by day.
“मराठी कथा” हे अॅप्लिकेशन एक मराठी ई-पुस्तक आहे. फक्त मराठी वाचकांसाठी! येथे तुम्ही विविध प्रकारच्या, विविध ढंगाच्या मराठी कथा, लघुकथा वाचू शकता.
एकंदरीत विविध मराठी कथांचा संग्रह. कथासंग्रह!!! दीर्घकथा, लघुकथा.. त्यात विनोदी, गंभीर. सामाजिक, भयकथा, थरारकथा वगैरेंचा समावेश आहे. कथेव्यतिरिक्त येथे सामाजिक विषयावरील लेख आणि मराठी साहित्य यावरही लिखाण अपेक्षित आहे.
ह्या मराठी ई-पुस्तकातील बर्याचशा कथा अभिषेक बुचके लिखित असतील तर काही कथा ह्या इतर लेखक/लेखिकांच्या समाविष्ट करण्यात येतील.
ह्या app चे वैशिष्ट म्हणजे इथे तुम्हाला वरचेवर नवीन कथा मोफत वाचायला मिळतील. लेखक एका बाजूला कथा update करत जाईल अन ती कथा तुम्हाला थेटपणे तुमच्या app मध्ये वाचावयास मिळत जाईल. त्यामुळे काहीही न करता तुमच्याकडे कथांचा संग्रह वाढत जाईल.
Last updated on Aug 20, 2017
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
द्वारा डाली गई
Emad Alkhayyat
Android ज़रूरी है
Android 4.0+
श्रेणी
रिपोर्ट
Marathi Katha
1.0 by Late Night Edition
Aug 20, 2017