Use APKPure App
Get Marathi Calendar 2018 old version APK for Android
मराठी कैलेंडर 2018 एल मराठी दिनदर्शिका 2018
मराठी दिनदर्शिका २०१८ अँप मध्ये सर्वांच्या हार्दिक स्वागत आहे. या अँप मध्ये सर्व माहिती मराठी मधून देण्याचा प्रयत्न केला आहे.
- जानेवारी २०१८
- फेब्रुवारी २०१८
- मार्च २०१८
- एप्रिल २०१८
- मे २०१८
- जून २०१८
- जुलै २०१८
- ऑगस्ट २०१८
- सप्टेंबर २०१८
- ऑक्टोबर २०१८
- नोव्हेंबर २०१८
- डिसेंबर २०१८
- चतुर्थी
- एकादशी
- विवाह मुहूर्त
- मराठी सण आणि उत्सव
- मराठी पंचांग
- पूर्णिमा
- अमावश्या
वरील माहिती असून, आपण स्मरण पत्र (Remainder ) तयार करून ठेऊ शकता.तसेच पंचांग या आयकॉन मध्ये चतुर्थी ,एकादशी,विवाह मुहूर्त , मराठी सण व उत्सव ,पूर्णिमा,अमावश्या इत्यादी माहितीचा समावेश आहे.अँप मध्ये वाढदिवस ,लग्नाचा वाढदिवस, वर्धापन दिन व आजारी असताना औषध व औषधी गोळ्या खाण्याचे वेळ सेट करू शकता.
या वरील विभागाच्या माहिती दिली आहे. तरी अँप जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत share करा. या अँप मध्ये अजून सुधारणा पाहिजे असल्यास [email protected] या मेल वर मेल करावा.आम्ही आपल्या सूचनांचे स्वागत करतो.
द्वारा डाली गई
Encantos Lembraças
Android ज़रूरी है
Android 4.1+
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Jan 14, 2018
- Fixed Minor Bug
Marathi Calendar 2018
1.4 by App Store Factory
Jan 14, 2018