Use APKPure App
Get श्यामची आई - Shyamchi Aai old version APK for Android
श्याम की माँ एक सुंदर और सुगंधित पुस्तक है जिसमें साने गुरुजी सारा को अपने दिल में बसाते हैं
श्यामची आई हे पुस्तक सुंदर आणि सुरस असून, त्यात साने गुरूजींनी हृदयातील सारा जिव्हाळा ओतलेला आहे. मातेबद्दल असणाऱ्या प्रेम, भक्ति व कृतज्ञता अशा अपार भावना 'श्यामची आई' या पुस्तकात साने गुरुजींनी मांडलेल्या आहेत. हे पुस्तक वाचून वाचकांचे डोळे व हृदय भरून येईल. हे पुस्तक ही एक सत्यकथा आहे. नाशिक तुरूंगात साने गुरूजींनी या कथा लिहिण्यास ९ फेब्रुवारी १९३३ (गुरुवार) रोजी सुरुवात केली आणि १३ फेब्रुवारी १९३३ (सोमवार) पहाटे त्या लिहून संपविल्या. मातेचा महिमा हे या पुस्तकातील मध्यवर्ती सूत्र आहे. त्याबरोबरच सुसंस्कृत व बाळबोध घराण्यातील साध्या, सरळ व रम्य संस्कृतीचे चित्रही यात आले आहे.Android ज़रूरी है
10 and up
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on May 28, 2021
Minor bug fixes and improvements. Install or update to the newest version to check it out!
श्यामची आई - Shyamchi Aai
3.0 by LIVEBIRD TECHNOLOGIES
May 28, 2021