Use APKPure App
Get भूसंवर्धन old version APK for Android
"प्रस्तुति शेती अंकक वास्तविकतेचे भानठे पहाड़ी सूचना दे दी गई अग्रगण्य मासिक"
आम्ही आपल्याजवळ आहोत, आपल्या परिसरात आहोत, आपल्याच व्यवसायात आहोत. आम्ही आपल्यासारखेच या व्यवसायातील समस्यांतून गेलो आहोत, जात आहोत. आपल्या अशा समस्या-प्रश्न, असतील तर आम्हास जरूर कळवावे. आम्ही आपल्या समश्या सोडविण्याचा आमच्या परीने निश्चित प्रयत्न करू. आम्हाला त्यातून मोठा आनंद, समाधान लाभेल. या समस्या शेत पिकांसंदर्भातील असाव्यात.
आपण फुल शेती, भाजीपाला, फळबाग, कोरडवाहू शेती पिकविणारे शेतकरी आहोत. प्रत्येक शेतकऱ्याचे शेती पिकविण्यात स्वतःचे असे एक खास विज्ञान असते, तंत्र असते. या विज्ञानाचा आणि तंत्राचा उपयोग करून आपल्या शेतीत त्यांनी भरघोस उत्पादन घेतलेले असते. प्रत्येक शेतकरी हा एक वैज्ञानिकच असतो. शेतातील कामात येणाऱ्या अनंत अडी-अडचणीतून मार्ग काढताना या विज्ञानाची, त्याच्या शेतीच्या कामातील वेगळ्या तंत्राची त्याला मोठी मदत झालेली असते.
' भूसंवर्धन ' मोबाईल मधील अॅप सुरु करत असून या माध्यमातून फळ पिके, भाजीपाला पिके, नगदी पिके व रोग, किडींची माहिती, संजीवकांचा वापर तसेच पीक कालावधीमध्ये येणाऱ्या समस्यांसंदर्भात माहिती या अॅप द्वारे पुरविली जाईल. हवामान अंदाज, बाजारभाव व शेतीत क्षेत्रात होणारे नवनवीन संशोधन इत्यादी माहिती टप्याटप्याने या अॅप मधून विनामोबदला पुरविली जाईल.
Last updated on Nov 7, 2018
शेतकरी सेवा
द्वारा डाली गई
Ramesh Rathod
Android ज़रूरी है
Android 4.1+
श्रेणी
रिपोर्ट
भूसंवर्धन
USK Agro Sciences
1.0
विश्वसनीय ऐप