Use APKPure App
Get पोषण Poshan HealthPhone old version APK for Android
Marathi: Learn about simple & good nutrition practices to prevent malnutrition.
या व्हिडीओचा उद्देश कुपोषणाची चिन्हं आणि धोकादायक परिणाम याबाबत जागरुकता निर्माण करण्याचा आणि समुदायानं कृती करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याचा आहे आणि कुपोषण टाळण्यासाठी आपण करु शकाल असे सोपे उपाय यात समजावून सांगितले आहेत.
1. कुपोषणाची चिन्हे, परिणाम आणि प्रतिबंध
2. प्रसुतीपूर्व: गर्भधारणेच्या दरम्यान निगा
3. स्तनपान आणि सहा महिन्यांनंतरचे अन्न
4. कुपोषण टाळण्याची प्रतिज्ञा करा
सर्वसाधारण लोकांसाठी हा व्हिडीओ आहे.
निर्मितीः महिला आणि बाल विकास मंत्रालय, भारत सरकार, युनिसेफ आणि अन्य विकास भागिदारांच्या सक्रीय पाठिंब्याने.
http://healthphone.org
द्वारा डाली गई
Hmawe Thin Kyu
Android ज़रूरी है
Android 4.0.3+
श्रेणी
रिपोर्ट
Last updated on Sep 1, 2017
Fixed the issue related to moving the APK file from device memory to SD card.
पोषण Poshan HealthPhone
1.5 by Mobile Seva
Sep 1, 2017