Use APKPure App
Get VSI Smart Dairy 1.0 old version APK for Android
Smart Dairy 1.0 Mobile app is useful to those peoples who are Milk produces
This Application is intended to Those Milk Collection Centers and their Milk Produces i.e Customers . With the help of Smart Dairy 1.0 app Milk Producers can see daily Milk Collection details made at Milk Collection Centers , also then Can View all Milk Collection Report , Payment Reports, milk Payment and deduction made in Milk Payments.,Following are some Other features included
1. Daily Milk Collection Summary
2. Milk Collection Report,
3. Milk Payment Summary,
4. Deduction Balance and Statement
5. Notifications (sent by Milk Collection Center)
6. News Updated (Sent by Smart Dairy and useful to all milk produces )
स्मार्ट डेअरी 1.0 मोबाईल अॅप
संस्थेच्या दुध उत्पादकासाठी -
१) दैनंदिन दुध संकलनाची माहिती त्यांच्या स्वत:च्या मोबाइलवर पाहण्याची सुविधा.
२) पंधरवाडा दुध पेमेंट बिलाची समरी स्वत:च्या मोबाइलवर पाहण्याची सुविधा.
३) स्वतःच्या वर्षभराचे दुध संकलनाचे रिपोर्ट आपल्याच मोबाइलवर पाहण्याची सुविधा .
४) स्वतःचे कपात खतावनी बॅलन्स (खाते उतारा) मोबाइलवर पाहण्याची सुविधा.
५) संस्थेने उत्पादकांसाठी जाहीर केलेल्या नोटीसा आता मोबाईलवरच पाहण्याची सुविधा.
६) सर्व दुध उत्पादकांसाठी पंशुसंवर्धन व तज्ञांकडुन मार्गदर्शन उपयोगी बातम्या आता स्वत:च्या मोबाईलवर पाहण्याची सुविधा.
संस्थेसाठी व संचालक मंडळासाठी
१) दुध उत्पादक व संस्था यांच्यामधील व्यवहारातील पारदर्शकता वाढविण्यास मदत करते.
२) दुध उत्पादक वेळो-वेळी मागणी करत असलेल्या माहितीचा पुरवठा करण्यासाठी लागणा-या वेळेची बचत होते.
३) स्टेशनरी खर्चाची बचत....
४) संचालक मंडळासाठी संस्थेच्या दैनंदिन संकलन समरी रिपोर्ट तात्काळ मोबाईलवरच उपलब्ध यामुळे
व्यवस्थापनास मदत.
5). महत्वाच्या नोटीसा दुध उत्पादकांच्या मोबाईलच पाठविण्याची सुविधा.
माहितीसाठी व डेमोसाठी संपर्क :
स्मार्ट डेअरी 1.0
Vikern Smart Invent Software Technology PVT.LTD.
Near Balgruh, Golden City - Gunjalwadi.
Tal- Sangamner , Dist- A.Nagar-422605
Contact : 9822180270,9823359446, 8308186794
Last updated on Nov 5, 2018
Updated
द्वारा डाली गई
Lucas Carvalho
Android ज़रूरी है
Android 4.0+
श्रेणी
रिपोर्ट
VSI Smart Dairy 1.0
14 by VSI Software Technology Pvt. Ltd.
Nov 5, 2018